Roads
-
पुणे
दौंडचे सा. बां. उपविभाग भ्रष्टाचाराचे आगार? करोडो रुपये खर्च झालेले रस्तेच गायब
केडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंडचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग भ्रष्ट कारभाराचे आगार असून, या ठिकाणी शासनाच्या निधीची विकासकामांच्या नावाखाली लूट…
Read More » -
पुणे
रस्ते होणार चकाचक; स्वच्छता, दुभाजकांच्या रंगरंगोटीमुळे रुपडे पालटणार
पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने शहरातील प्रमुख 15 रस्ते आदर्श करण्याचे नियोजन केले असून, येत्या सोमवारपासून या सर्व रस्त्यांवरील…
Read More » -
पुणे
पुणे : रस्ते, पाणी समस्या ‘जैसे थे’; कर आकारणी मात्र दुप्पट
पुणे : पुढारी वृत्तसेवा : उरुळी देवाची, फुरसुंगी ही गावे 2017 मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. समाविष्ट गावांमध्ये अजूनही रस्ता,…
Read More » -
पुणे
पुणे : शहरातील रस्ते ठरतायेत रात्रीस जीवघेणे!
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात रात्री अकरा ते पहाटे एक दरम्यानच्या काळात सार्वधिक जीवघेणे रस्ते अपघात घडल्याची माहिती समोर…
Read More » -
पुणे
पुणे : खोदकाम, बांधकाम, राडा-रोड्यामुळे प्रदूषणात भर
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या पाच वर्षांत प्रचंड खोदकामांसह बांधकामे वाढली. मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून तर रस्त्यावरून जाताना…
Read More » -
पुणे
...अन् हजारो एलईडी दिव्यांनी उजळले रस्ते
पुणे : पुढारी वृत्तसेवा : ग्राहकांसाठी खरेदीचे प्रमुख आकर्षण असलेल्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्त्याला 101 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हजारो एलईडी…
Read More » -
सोलापूर
सोलापूर : आषाढी वारी सुरू होण्यापूर्वी रस्ते सुस्थितीत करावेत - मंत्री रवींद्र चव्हाण
पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २९ जून रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व…
Read More » -
Latest
भारतात EV गाठणार दोन कोटींचा आकडा : नितीन गडकरी
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या २०३० पर्यंत दोन कोटींवर पोहचू शकते, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…
Read More » -
पुणे
पुणे : भीमाशंकर रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे
भीमाशंकर, अशोक शेंगाळे : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. येथे देशातील कानाकोपर्यांतून लाखो भाविक देवदर्शनाला येत…
Read More » -
पुणे
पुणे : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सर्वेक्षणासाठी अभियान
वाफगाव, पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचे सर्वेक्षण आणि पाहणीसाठी जिल्हा परिषदेने 19 जुलै ते 27 जुलै यादरम्यान…
Read More » -
अहमदनगर
नगर : पावसामुळे रस्त्यांची झाली दैनावस्था
श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यापासून पडत असलेले पावसामुळे ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्या वरील रहदारीचे असणारे रोड चिखलमय झाले असून या…
Read More » -
पुणे
पुणे : कोट्यवधी खर्चूनही अनेक रस्त्यांवर अंधार; स्क्वाडा यंत्रणा कुचकामी
हिरा सरवदे पुणे : रस्त्यांवरील प्रकाश व्यवस्थेसाठी पालिकेने महिन्याला पावणेदोन कोटीप्रमाणे गेल्या चार वर्षांत 105 कोटी रुपये संस्थेला मोजले आहेत.…
Read More »