Punen ews
-
पुणे
Pune : कडाचीवाडीत दिसला बिबट्या
चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकणजवळील कडाचीवाडी (ता. खेड) येथे सोमवारी (दि. 22 ) सकाळी उसाच्या शेतात बिबट्या दिसून आला.…
Read More » -
Latest
Pune : काढणीस आलेल्या भात पिकाला अवकाळीचा फटका
भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भात काढणीची लगबग सुरू असताना रविवारी (दि. 26) अचानक अवकाळी…
Read More » -
पुणे
आवडत्या शिक्षकाची बदली झाल्याने चिमुकल्यांचा हंबरडा
जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : ‘सर, जाऊ नका! नका नां जाऊ… म्या शाळेत येणार नाही सर…’ असे म्हणत आदिवासी दुर्गम…
Read More » -
Latest
नारायणगावला राष्ट्रवादी ‘बॅकफूट’वर
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी नारायणगाव ग्रामपंचायत बाबू पाटे यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजपने जिंकल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बॅकफुट’वर जाऊन आत्मचिंतनाची गरज…
Read More » -
पुणे
Pune News : जुन्नर परिसरात बिबट्याची दहशत कायम
जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर शहरालगत असलेल्या अमरापूर, बारव, पाडळी, सोमतवाडी, पिंपळगाव सिद्धनाथ, कुसूर आदी गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम…
Read More » -
पुणे
Pune News : महाबली केसरी किताबावर तुषार डुबेची मोहर
आळंदी : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाची वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा चिंबळी (ता. खेड) येथे…
Read More » -
पुणे
Crime news : सणसवाडीत लूटमार करणारे जेरबंद
तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : सणसवाडी येथे पहाटेच्या सुमारास पायी चाललेल्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणार्या पाच जणांच्या टोळक्यावर…
Read More » -
Latest
कौतुकास्पद ! एक एकर बाजरीचे पीक त्यांनी ठेवले पक्ष्यांसाठी राखून
शिवनगर : पुढारी वृत्तसेवा : अलीकडे पक्ष्यांची किलबिल पाहावयास मिळत नाही. पक्ष्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. अशावेळी कसबा बारामती येथील…
Read More » -
Latest
महत्त्वाची बातमी !...तर वारसांविरुध्द निबंधकांकडे प्रकरण दाखल होणार नाही
पुणे : पुढारी वृत्तसेवा : सहकार कायद्यातील कलम 101 अन्वये वसुली दाखल्याची अंमलबजावणी सुरू असताना वसुली दाखल्यातील जाबदार मयत झाल्यास…
Read More » -
Latest
पैशासाठी ठरलेले लग्न मोडले; पोलिस भावा-बहिणींवर गुन्हा दाखल
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पैशांसाठी ठरलेले लग्न मोडून मुलीच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी दोघा भावा-बहिणींविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
Read More » -
Latest
टोमॅटोचे बाजारभाव पडले ; केवळ 3 ते 6 रुपये किलो दर
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये सध्या आवक घटली असून, आज सुमारे 6 हजार क्रेटची आवक झाली. तथापि,…
Read More »