pune pune news
-
पुणे
पुणे : कांबळेश्वर येथे युवकाने मित्रांच्या मदतीने केली दगडफेक
सांगवी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे शनिवारी ( दि.१८ ) रात्री मारामारी, दगडफेक झाल्याची घटना घडली.अल्पवयीन मुलीला…
Read More » -
पुणे
राजगुरुनगर तत्कालीन मुख्याधिकार्यांवर कारवाईचे आदेश
राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा : वेळेत माहिती न देणार्या राजगुरुनगर नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याविरोधात राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाने…
Read More » -
पुणे
पुणे : शहरी गरीब योजनेत एजंट आढळल्यास कारवाई
हिरा सरवदे पुणे : शहरी गरीब योजनेचे कार्ड काढून देण्याच्या प्रक्रियेत एजंटांची घुसखोरी झाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. अनेक रुग्णालयांच्या…
Read More » -
पुणे
वेल्ह्यात 38 जनावरांना लम्पीची लागण
वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : लम्पीची साथ रोखण्यासाठी देशभर युद्धपातळीवर जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस टोचण्यात येत आहे. असे असले तरी…
Read More » -
पुणे
बेल्हेनगरीतील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा ! वाहतूक कोंडी नक्की संपणार कधी?
बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : बेल्हे-जेजुरी महामार्गावरील रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे स्वप्न बेल्हेकरांना दाखविले जात आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारेलही; पण मूळ प्रश्न…
Read More » -
पुणे
पुणे : कोरोनानंतर टेलिमेडिसीनला ‘अच्छे दिन’ तीन वर्षांत दुप्पट उलाढाल
प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्याचा प्रयत्न ‘टेलिमेडिसीन’च्या माध्यमातून केला जात आहे.…
Read More » -
पुणे
बारामती-निरा रस्त्यावर गतिरोधकांमुळेच अपघात
बारामती; पुढारी वृत्तसेवा : वाहनांचा वेग मर्यादित राहून अपघात टाळावेत यासाठी रस्त्यांवर गतिरोधक टाकले जातात. परंतु बारामती-निरा रस्त्यावर जागोजागी अशास्त्रीय…
Read More » -
पुणे
राहू बेट भागात उसावर आता लोकरी मावा
राहू; पुढारी वृत्तसेवा: परतीच्या पावसाचा शेतीला फटका बसल्यानंतर आता पुन्हा एकदा लोकरी माव्याने शेतकर्यांच्या ऊस पिकावर आक्रमण केले आहे. राहू…
Read More » -
पुणे
ग्रा. पं. सदस्याचेच नाव मतदार यादीतून वगळले; गोगलवाडी येथील घटना
खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा: मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठीचा 7 नंबरचा फॉर्म परस्पर भरून हवेली तालुक्यातील गोगलवाडी या ग्रामपंचायतीच्या विद्यमान…
Read More » -
पुणे
पुणे : बाजारात 5 हजार कोटींची उलाढाल
पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाने दोन वर्षांत निर्माण केलेली मरगळ झटकत यंदा बाजारात आनंद, उत्साहाचे उधाण पाहावयास मिळाले. सराफा बाजारात तरुणाईने…
Read More » -
पुणे
जे निवडणुकांना सामोरे जाण्यास घाबरतात ते बाहेरच्या राज्यातून उद्योग काय आणणार: आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
पुणे; पुढारी वृत्तसेवा: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची आज पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर…
Read More » -
पुणे
संतापलेल्या मुलाने चक्क आईच्या डोक्यात घातला लाकडी ओंडका
इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: आईने मुलाच्या विरोधात इंदापूर पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या मुलाने जन्मदात्या आईला शिविगाळ करत जवळच पडलेला लाकडी…
Read More »