pudhari Group Editor Dr. Yogesh Jadhav
-
Latest
जिल्ह्याच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी येडगे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव…
Read More » -
Latest
तांबड्या-पांढऱ्या रश्यासाठी मी पुन्हा येईन; सिनेअभिनेत्री सई ताम्हणकरने पुणेकरांना दिला शब्द
पुणे; पुढारी वृत्तसेवा : मंद वार्याची झुळूक अन् आकाशातून बरसणार्या हलक्या सरी… इमारतीच्या उंचावरून दिसणारे पुण्याचे विहंगम दृश्य… जणू पुणेकरांना…
Read More » -
Latest
‘पुढारी’चे सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण योगदान : ज्योतिरादित्य शिंदे
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दैनिक ‘पुढारी’चे वर्तमानपत्रांत खूप अग्रणी स्थान आहे. ‘पुढारी’चे सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण योगदान आहे, असे गौरवोद्गार नागरी…
Read More » -
Latest
पुणे : कसबा भाजपचा बालेकिल्ला नव्हता : आ. रवींद्र धंगेकर, दै. ’पुढारी’ कार्यालयास सदिच्छा भेट
पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ कधीही भाजपचा बालेकिल्ला नव्हता. या ठिकाणी तिहेरी लढती होत होत्या. त्यामुळे येथे…
Read More » -
कोल्हापूर
ज्येष्ठांच्या अनुभवाची शिदोरी युवा पिढीसाठी प्रेरणादायी : डॉ. योगेश जाधव
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठांच्या अनुभवाची शिदोरी मोठी आहे. आयुष्यात माणूस मोठा झाल्यावर सुरकुतलेल्या हाताने पाठीवर हात फिरवणे हा…
Read More » -
Latest
टेक-इन्फो : तंत्रज्ञान स्वातंत्र्यातले भान
तंत्रज्ञानाने भारतात केलेली घोडदौड लाखो भारतीय नागरिकांचे स्वातंत्र्य समृद्ध करणारी ठरली आहे. विशेषतः भारतातल्या तरुणाईला बळ देण्याचे आणि तिच्यापुढे प्रगतीची…
Read More » -
Latest
धनंजय महाडिक यांची दै. ‘पुढारी’स भेट
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी दै. ‘पुढारी’स सदिच्छा भेट दिली.…
Read More » -
Latest
विरोधी पक्ष निवडणुकीपुरतेच : फडणवीस
पणजी ; सुरेश गुदले : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर विरोधक म्हणून दायित्वच नसणारे एक-दोन महिन्यांचे पक्ष आहेत. हे पक्ष निवडणुकीपुरतेच…
Read More » -
Latest
पत्रकारिता अध्यासनासाठी शासनाने निधी द्यावा : कुलगुरू
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठात स्थापन झालेले पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन हे पत्रकारितेतील देशातील…
Read More »