Pudhari Crime Diary
-
Latest
कर्जबाजारी भूषणला नको ती अवदसा आठवली अन्...
रत्नागिरी शहरातील भर बाजारपेठेत भूषण खेडेकर (वय 42, रा. दत्त मंदिरसमोर, खालची आळी, रत्नागिरी) हा आपले त्रिमूर्ती ज्वेलरीचे दुकान चालवत…
Read More » -
Latest
कुटुंब कलह : सहानुभूतीची महती!
कुटुंबामध्ये अनेकवेळा वाद होतात आणि घट्ट प्रेमदेखील आढळते. जेव्हा असे प्रेम आढळते, तेव्हा त्या ठिकाणी एकमेकांबद्दल अतिशय घट्ट अशी सहानुभूती…
Read More » -
Latest
टॅटूने खुनाचा उलगडा! मेहुण्याचा काटा काढण्याच्या नादात ३ संसार उद्ध्वस्त
मेहुणा त्याच्या बायकोला म्हणजेच आपल्या बहिणीला शिवीगाळ करतो, एवढ्याशा कारणावरून एकाने आपल्या मेहुण्याचाच काटा काढला; पण त्यामुळे बहिणीचा संसार तर…
Read More » -
Latest
आधी आईवर अतिप्रसंग, नंतर मुलीचा लैंगिक अत्याचार करुन गळा आवळला
पश्चिम बंगाल येथील एक कुटुंब रोजीरोटीसाठी मागील नऊ महिन्यांपासून वाडे-दाबोळी येथे आले होते. आई-वडील आणि एक साडेपाच वर्षांची चिमुरडी मुलगी…
Read More » -
Latest
‘महादेव अॅप’चा भूलभुलैया! साहिल खाननंतर आता कोणाचा नंबर?
आजकाल देशभरात ‘महादेव अॅप’ प्रचंड चर्चेत आले आहे. ‘महादेव ऑनलाईन बेटिंग अॅप’ नेमके आहे तरी काय? भारतात याचे जाळे नेमके…
Read More » -
Latest
'बबली'ची करामत! विवाहाला पाहुणी म्हणून आली आणि....
त्या घटनेची शहरात चांगलीच चर्चा होत होती. मोठ्या घरचे लग्न. साराच डामडौल मोठा..! मात्र, याच धामधुमीत जीवाचा जिवलग मानलेल्या नवरदेवाच्या…
Read More » -
Latest
अति तिथं माती! मौजमजा करण्याच्या क्षणिक मोहात अडकला अन्...
सोन्याचे अंडे देणार्या कोंबडीची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. अति हाव माणसाला कशी मातीत घालते, हा या गोष्टीचा मथितार्थ! एका तरुणाचं…
Read More » -
Latest
कुटुंब कलह : पहिला आघात महिलांवरच!
घराघरांमध्ये वाद नाहीत, असे घर नाही! संवाद निरोगी असणे हे कुटुंबाला केव्हाही लाभदायक असते. पण, जेव्हा कुटुंबामध्ये वादाचे टोक गाठले…
Read More » -
Latest
रक्तरंजित संसार! ...अन् प्रतिभाच्या आयुष्याची झाली राखरांगोळी
पुणे जिल्ह्यातील पारगाव येथील सीतारामने आयुष्यभर ‘पोतराज’ म्हणून मोठ्या कष्टानं, पण नेटानं संसाराचा गाडा रेटला. देवदयेने सीतारामला अनिल आणि सुनील…
Read More » -
Latest
राजकारणाचे गुन्हेगारीकरण! केवळ चिंता आणि चिंतन...
गेल्या काही वर्षांत राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचे राजकियीकरण हे मोठ्या वेगाने होताना दिसत आहे. वेगवेगळ्या पातळीवरून त्यावर नेहमी चिंतन होते;…
Read More » -
Latest
साडीचा गळफास!
पांडा पाटलानं महापातक केलं, परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेल्या मंजुळाचा त्यानं गैरफायदा घेतला, तिच्या भोळ्याभाबड्या आणि निष्पाप लेकराला देशोधडीला लावलं, पण नियतीलाही…
Read More » -
Latest
गुन्हेगारांची मानसिकता!, गुन्ह्यांची मालिका!
आपण सर्वांनी काहीवेळा हाणामार्या केल्या आहेत! पण त्या करताना आपण ‘करायच्या’ म्हणून केल्या नाहीत. त्या प्रासंगिक तणावातून घडल्या. आपण ठरवून…
Read More »