political news
-
मुंबई
'व्हीप'विरोधात मतदान करून लोकशाहीची पायमल्ली केली : सुनील प्रभू
पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये पक्षाचा ‘व्हीप’ जुगारून ३९ सदस्यांनी व्हीपविरोधात मतदान करून लोकशाहीची पायमल्ली केली. हे इतिहास…
Read More » -
राष्ट्रीय
भाजपची आजपासून हैदराबादेत राष्ट्रीय कार्यकारिणी
हैदराबाद, वृत्तसंस्था : दक्षिणेकडील राज्यांवर विशेषत: तेलंगणाकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, राष्ट्रीय कार्यकारिणी शनिवारपासून हैदराबादेत सुरू होत…
Read More » -
कोकण
रत्नागिरी : शिवसैनिकांमध्ये ‘संशयकल्लोळ’
चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यातील एक आमदार व एक मंत्री एकनाथ शिंदेंच्या गोटात सामील झाल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता…
Read More » -
कोकण
रत्नागिरी : शिवसेना नेते अनंत गीते ‘अॅक्शन मोड’वर
चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेमधून बाहेर पडून बंडखोरी केलेल्या आमदारांना पुन्हा घेऊ नका. आता आपण रत्नागिरी आणि रायगडची जबाबदारी घेतो.…
Read More » -
मराठवाडा
औरंगाबाद : भुमरे समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुका हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपणारा सेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे. याला कोणीही…
Read More » -
मुंबई
...तर मला कधीही अटक करू शकता : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) माहिती देण्यास विलंब लागेल. उद्या चौकशीसाठी जाऊ शकत नाही, तरीही…
Read More » -
Latest
दीपक केसरकर यांचे ट्विट, "हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी...बंड नव्हे,"
पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले सात दिवस एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड पुकारले आहे. राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.…
Read More » -
औरंगाबाद
औरंगाबाद : सत्तार यांचे बंड नसून, जनहितार्थ उचललेले पाऊल
सिल्लोड , पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतलेली भूमिका…
Read More » -
मराठवाडा
औरंगाबाद : शिंदे गटाकडून 50 कोटींची ऑफर होती; आमदार उदयसिंह राजपूत यांचा दावा
औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होण्यासाठी आपल्याला पन्नास कोटींची ऑफर होती असा दावा कन्नडचे…
Read More » -
पालघर
सर्वात मोठ्या फुटीने महाराष्ट्र हादरला...
कोकण डायरी; शशी सावंत : शिवसेनेचे ताकतवान नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या फुटीमुळे राज्यातील आघाडी…
Read More » -
मराठवाडा
पक्षाचा निरोप येण्यापूर्वीच भाजपचे आमदार मुंबईत!
नांदेड ; विशेष प्रतिनिधी : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोठ्या राजकीय बंडानंतर राज्यातील संभाव्य सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून…
Read More » -
मराठवाडा
नांदेड : आ. बालाजी कल्याणकर यांच्या आमदारकीवर गंडांतर?
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शिंदेनिष्ठ असणारे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या आमदारकीवर गंडांतर आले असून शिवसेनेने त्यांची आमदारकी…
Read More »