Pakistan Economic Crisis
-
Latest
रशियाने पाकिस्तानला पाठवलेला ४० हजार टन गहू चोरीला, ६७ अधिकारी निलंबित
पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात (Pakistan Economic Crisis) आहे. त्यात लोकांना अन्नधान्यांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत…
Read More » -
Latest
पाकिस्तानात औषधांची तीव्र टंचाई; शस्त्रक्रिया रखडल्या
पुढारी ऑनलाईन : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात औषधांचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. यामुळे पाकिस्तानात डॉक्टर शस्त्रक्रिया पुढे ढकलत आहेत.…
Read More » -
Latest
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला चीनची मोठी मदत
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर (Pakistan economic crisis) असलेल्या पाकिस्तानला चीनने दिलासा दिला आहे. डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकने…
Read More » -
Latest
कर्ज घेणे पाकिस्तानच्या अंगलट; दुतावासांना टाळे, ISIच्या फंडात कपात
इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जगभरातील अनेक देशांकडून कर्ज घेऊन…
Read More » -
Latest
पाकिस्तानात महागाईचा आगडोंब! पेट्रोल प्रति लिटर २७२ रुपये, केरोसीन २०२ रुपयांवर
इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन; पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. करवाढीचा समावेश असलेले मिनी-बजेट जाहीर केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानमध्ये बुधवारी रात्री…
Read More » -
Latest
दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्तानला हवेत 'मनमोहन सिंग', भारताचे केले कौतुक
पुढारी ऑनलाईन : नव्वदच्या शतकात जेव्हा भारत आर्थिक परिस्थितीचा सामना करत होता, तेव्हा भारतातील तेव्हाच्या सरकारने आर्थिक सल्लागार म्हणून, डॉ.…
Read More » -
Latest
पाकिस्तान रसातळाला! सरकारी पगारात १० टक्के कपात, मंत्र्यांची संख्याही करणार कमी
इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : वाढत्या कर्जाचा डोंगर, महागाई आणि राजकीय अस्थिरतेमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. एकूणचं पाकिस्तानची (Pakistan Economic Crisis)…
Read More » -
Latest
पाकिस्तानात वीज वाचवण्यासाठी मॉल, लग्नाचे हॉल, बाजार रात्री बंद ठेवणार
पुढारी ऑनलाईन : पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सरकारने देशातील मॉल, लग्नाचे हॉल,…
Read More » -
Latest
पाकिस्तानात पेट्रोल २३७ रुपये लिटर, गव्हाचा आटा १२५ रुपये किलो
इस्लामाबाद : श्रीलंकेनंतर आता पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती (Pakistan Economic Crisis) बिघडत चालली आहे. पाकिस्तानातील लोकांना वाढत्या महागाईत आता आणखी एका…
Read More »