mumbra
-
ठाणे
ठाणे: मुंब्रा येथे पोलिसाला चाकूचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या दोघांची धिंड
ठाणे: पुढारी वृत्तसेवा: नो पार्किंग मध्ये लावलेली दुचाकी टोइंग करून उचलली, याचा राग आल्याने दोघा तरुणांनी पोलिसांना धक्काबुक्की करीत चाकू…
Read More » -
ठाणे
ठाणे : मुंब्र्यात स्लॅब कोसळून ४ जण जखमी
ठाणे : पुढारी वृत्तसेवा : इमारतीमधील सदनिकेचा स्लॅब कोसळून चार रहिवासी जखमी झाल्याची घटना आज (दि.१२) दुपारी मुंब्रा परिसरात घडली.…
Read More » -
Latest
मुंब्र्यात फुसके बार आले, पण वाजले नाहीत: एकनाथ शिंदे
ठाणे: पुढारी वृत्तसेवा: शिवसेना शाखेवरून मुंब्र्यात घडलेल्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जशास तसे…
Read More » -
Latest
ठाणे: मुंब्रा येथे उद्धव ठाकरेंचा ताफा पोलिसांनी अडवला
ठाणे : पुढारी वृत्तसेवा : कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठाणे पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा वादग्रस्त शाखेपासून…
Read More » -
Latest
खरा बुलडोझर काय असतो हे दाखवून देऊ : उद्धव ठाकरेंचा इशारा
पुढारी ऑनलाईन डेस्क : आज येथे काही घडले असते, तर महाराष्ट्राची अब्रु गेली असती. यांना आता सत्तेची मस्ती आली आहे.…
Read More » -
Latest
ठाणे: मुंब्रा शाखेवरून राजकारण; उद्धव ठाकरेंचे बॅनर्स फाडले
ठाणे : पुढारी वृत्तसेवा: मुंब्रा येथील शिवसेना शाखा शिंदे गटाकडून नुकतीच जमीनदोस्त करण्यात आली आहे. या शाखेची पाहणी करण्यासाठी आज…
Read More » -
Latest
ठाणे: शिंदे गटाकडून मुंब्रा येथील शिवसेना शाखा जमीनदोस्त
ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाण्यात शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. मुंब्र्यातील शिवसेना शाखा गुरुवारी दुपारी…
Read More » -
ठाणे
धर्मांतराबाबतचा खुलासा न केल्यास १ जुलैला मुंब्रा बंद करणार : जितेंद्र आव्हाड
ठाणे, पुढारी वृत्तसेवा : गाझीयाबाद येथील एका पोलीस अधिकाऱ्याने मुंब्रा येथे ४०० मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे.…
Read More » -
ठाणे
ठाणे: छताला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन घरांना आग; दाम्पत्यासह २ मुले गंभीर जखमी
ठाणे: पुढारी वृत्तसेवा: छतावरून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारेचा स्पर्श होऊन दोन घरांना आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जण…
Read More » -
Latest
ठाणे : मुंब्रात दुसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकले; ५ वर्षीय मुलाचा मृत्यू
ठाणे : पुढारी वृत्तसेवा : मुंब्रा कौसा येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकल्याप्रकरणी ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी एका व्यक्तीला…
Read More » -
Latest
जेल कशाला...फाशी द्या; जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर ठाण्यात झळकले फलक
ठाणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट…
Read More » -
ठाणे
ठाणे : मुंब्र्यात मलनिस्सारण टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू
ठाणे ; पुढारी वृत्तसेवा नौपाडा परिसरात पाण्याच्या टाकीची साफसफाई करताना दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, मुंब्र्यात मलनिस्सारण टाकी साफ…
Read More »