Manchar News
-
पुणे
मंचर : बसअभावी विद्यार्थी, प्रवाशांचे हाल
मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जेजुरी (ता. पुरंदर) येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी राजगुरुनगर आणि नारायणगाव एसटी आगाराच्या गाड्या लाभार्थ्यांना…
Read More » -
पुणे
आंबेगाव तालुक्यात 82 टक्के क्षेत्रावर पेरण्या
मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात खरीप हंगामात 82 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. 18 टक्के क्षेत्रामध्ये पावसाअभावी अजूनही पेरणी…
Read More » -
Latest
सर्व काही शरद पवार यांना सांगून केले; दिलीप वळसे पाटील
मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सर्व काही शरद पवार यांना सांगून केले आहे. मला इडी किंवा प्राप्तीकर खात्याची नोटीस आलेली नाही,…
Read More » -
पुणे
मुंबई येथे पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच; पाण्यासाठी शेतकरी आक्रमक
मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथील शेतकर्यांना कळमोडी धरणाचे पाणी मिळावे, यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील…
Read More » -
पुणे
पुणे: मंगल कार्यालयातील लग्न बनले खर्चिक
मंचर, पुढारी वृत्तसेवा: कोरोनाच्या काळात सामुदायिक विवाह सोहळ्यांना ब्रेक लागला. सध्या वैयक्तिक लग्न मंगल कार्यालयांमध्ये करताना आर्थिक बोजा या कार्यमालकांवर…
Read More » -
पुणे
मंचर : आदिवासी विद्यार्थ्यांना कोटमदरा मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून अन्नपुरवठा
मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आदिवासी विद्यार्थ्यांना आता कोटमदरा (ता.आंबेगाव) मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून अन्नपुरवठा सुरू झाला आहे. शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहामार्फत…
Read More » -
पुणे
बैठकीत आंबेगावच्या डोंगरी भागातील समस्यांचा पाढा
मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, महावितरण आणि पाणीटंचाईबाबत नागरिक आणि पदाधिकार्यांनी अधिकार्यांसमोर…
Read More » -
पुणे
मंचर : कळंब येथे यात्रेनिमित्त 480 बैलगाडे धावले
मंचर; पुढारी वृत्तसेवा : कळंब (ता.आंबेगाव) येथील श्री मुंजोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त 480 बैलगाडे धावले. ग्रामस्थ कळंब, परिसरातील दानशूर उद्योजकांकडून यात्रोत्सवानिमित्त…
Read More » -
पुणे
मंचर बाजार समिती निकाल : राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज
संतोष वळसे पाटील मंचर (पुणे) : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झालेली असली, तरी विरोधकांची…
Read More » -
पुणे
मंचर : फेसबुकवर बनावट खाते उघडून नेत्यांची बदनामी
मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात फेसबुकवर बनावट खाते तयार करून नेत्यांची फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावर बदनामी करण्याचे पेव फुटले…
Read More » -
Latest
मोठी दुर्घटना टळली ! धावत्या बसच्या गिअरबॉक्सचे तुकडे पडले रस्त्यावर; सुदैवाने 50 प्रवासी बचावले
मंचर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची कुर्ला-नेहरूनगर ते पिंपळगाव रोठा या धावत्या बसच्या गिअरबॉक्सचे तुकडे होऊन रस्त्यावर पडले.…
Read More » -
पुणे
मंचर : उष्माघाताने कोंबड्या पडताहेत मृत्युमुखी ! पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक फटका
संतोष वळसे पाटील मंचर : उन्हाच्या झळा वाढू लागल्याने त्याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. उष्माघाताने कोंबड्या…
Read More »