maharashtra karnataka border dispute
-
मुंबई
सीमा लढ्यासाठी दर्जेदार विधिज्ञांची नियुक्ती करणार
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन संवेदनशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या…
Read More » -
राष्ट्रीय
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी पुन्हा लांबणीवर
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आज बुधवारी (दि.१) होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती…
Read More » -
Latest
आमदार धीरज देशमुख यांचा जय कर्नाटकचा नारा; सीमाभागात संतापाची लाट
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : राजहंसगड येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला लातूरचे काँग्रेस…
Read More » -
बेळगाव
बेळगाव : सीमाप्रश्नी आणखी दोन वकील; महाराष्ट्र सरकारकडून पत्र
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात मराठी भाषिकांची बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणखी दोन वकील नियुक्त करण्यासाठी…
Read More » -
Latest
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न : कर्नाटकाकडून लाखो खर्च, इकडे समितीकडून कर्ज
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकाची बाजू मांडणार्या वकिलांना रोज 60 लाख रूपये देण्याचा निर्णय सरकारने…
Read More » -
बेळगाव
बेळगाव : सीमालढा राजकीय नव्हे, भावनिक : मंत्री दीपक केसरकर
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सीमालढा राजकीय नाही तर तो भावनिक लढा आहे. हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी संयम पाळणे तेवढेच…
Read More » -
राष्ट्रीय
‘फक्त पोकळ विधाने करु नका’; सीमाप्रश्नावरुन मुख्यमंत्री बोम्मईंना कर्नाटक काँग्रेसकडून घरचा आहेर
बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसच्या कर्नाटकचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बुधवारी (दि.२८) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सांगितले की, त्यांनी महाराष्ट्रासोबतच्या…
Read More » -
मुंबई
मुंबई महाराष्ट्राचीच, कुणाच्या बापाची नाही : फडणवीसांनी कर्नाटकला ठणकावलं
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई महाराष्ट्राचीच आहे, कुणाच्याही बापाची नाही आणि त्याच्यावर कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत…
Read More » -
विदर्भ
...तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा, उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी
नागपूर : पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमाप्रश्नावर सर्वांचे एकमत असल्याने सर्वांचे आभार मानत उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक विरोधात उद्या ठराव…
Read More » -
मुंबई
शिंदे-फडणवीस काही बोलत नसल्यामुळे बोम्मई यांची जीभ घसरत चाललीय - संजय राऊत
मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क – चीननं घुसखोरी केली आहे, राज्यात कर्नाटकानेही घुसखोरी सुरु केली आहे. चीनच्या एजंटची उपमा देणाऱ्या…
Read More » -
मुंबई
महाराष्ट्राची एवढी बेअब्रू झाली नव्हती, मुख्यमंत्री गप्प का? : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचं सरकार हतबल झालं आहे का? मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस कुणाला घाबरत आहेत? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार…
Read More » -
Latest
परवानगी नाकारली तरी 'मविआ' मोर्चा काढणारच : अजित पवारांची 'दादा'गिरी
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सीमाप्रश्न, महागाई आणि बेरोजगारी यासह अन्य प्रश्नांसाठी १७ डिसेंबरला महाविकास आघाडीचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या…
Read More »