heavy rain news
-
Latest
राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’
पुणे; पुढारी वृत्तसेवा : ताशी किमान 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे, जोरदार मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पुढील…
Read More » -
पुणे
पुणे शहरात तीन दिवस मुसळधार पाऊस
पुणे : अडखळलेला मान्सून शहरात सक्रिय झाला असून, शुक्रवारी दुपारपासून आकाशात काळ्याभोर ढगांची दाटी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे घाटमाथ्यासह शहरात…
Read More » -
पुणे
कोकणात पाच दिवस मुसळधारेचा इशारा
पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणात पाऊस वाढला असून आगामी पाच दिवस त्या भागात मुसळधार…
Read More » -
Latest
राज्यातील 'या' भागात पुढील २ ते ३ तासांत जोरदार पावसाचा अंदाज
पुढारी ऑनलाईन: येत्या २ ते ३ तासांत मुंबईसह राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. असे…
Read More » -
Latest
राज्यात गुरुवारपर्यंत मुसळधार; 'या' भागांत ३ दिवस ऑरेंज अलर्ट
पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे वार्याचा वेग वाढला असून, कोकण, मध्य…
Read More » -
Latest
गडचिरोलीत पूर, १५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला
गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : काल मध्यरात्रीपासून जिल्हृयाच्या सर्व भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे. दुपारपर्यंत…
Read More » -
सातारा
सातारा : बामणोलीत पावसाला सुरूवात; 'शिवसागर'च्या पाणी पातळीत वाढ
अँकर; पुढारी वृत्तासेवा : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या बामणोलीसह कांदाटी, खोरे तापोळा या परिसरात पावसाने बऱ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.…
Read More » -
Latest
दिल्लीत पावसाने तोडला वीस वर्षांचा विक्रम
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा दिल्लीत पावसाने आपला दोन दशकांचा विक्रम मोडला आहे. काल (शनिवार) राजधानीत 126.1 मिलिमीटर इतक्या पावसाची…
Read More » -
Latest
उत्तर भारतात पावसाचा कहर; पूरपरिस्थिती आणि भूस्खलनाचा इशारा
पुढारी ऑनलाईन : उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. गेल्या काही दिवसांपासून…
Read More » -
Latest
गुड न्यूज ! 'अल निनो'ला घाबरण्याचे कारण नाही; यंदा जूनमध्ये पडणार भरपूर पाऊस
पुणे; पुढारी वृत्तसेवा : जूनमध्ये देशात 164 मिमी पाऊस पडेल. भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्याने ‘अल निनो’चा धोका नाही, तसेच…
Read More »