Covid Positive
-
Latest
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन कोरोना बाधित
पुढारी ऑनलाईन ; अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन दोन दिवसांनी भारतातील जी-२० शिखर सम्मेलना मध्ये सामील…
Read More » -
Latest
'अजय बंगा' भारत दौऱ्यादरम्यान कोविड पॉझिटीव्ह; PM मोदींची भेट घेणार होते
पुढारी ऑनलाईन: युनायटे स्टेटचे जागतिक बँक अध्यक्षपदाचे उमेदवार अजय बंगा हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. बंगा यांनी त्यांच्या जागतिक दौऱ्यादरम्यान…
Read More » -
Latest
आर अश्विनला कोरोनाची लागण, चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच इंग्लंडला जाणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर आर अश्विन याला कोरोनाची लागण झाली आहे. ( R Ashwin covid test…
Read More » -
Latest
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण
मुंबई; पुढारी ऑनलाईन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती…
Read More » -
Latest
जाणूनबुजून कोरोनाची लागण होऊ दिलेल्या गायिकेचे निधन
पुढारी ऑनलाईन जाणूनबुजून कोरोना विषाणूची लागण होऊ दिलेली गायिका हाना होर्का हिचं निधन झालं आहे. हाना होर्का कोविड-१९ ने संक्रमित…
Read More » -
Latest
देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत २ लाख ८२ हजार नवे रुग्ण, ४४१ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ८२ हजार ९७० नवे…
Read More » -
Latest
१२ ते १७ वर्षीय मुलांचे लवकरच लसीकरण
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रकोप लक्षात घेता मार्च महिन्यापासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण (Child…
Read More » -
Latest
कोरोना संक्रमणाचा आलेख पुन्हा वाढला! २४ तासांत १ लाख ९४ हजार नवे रुग्ण, ४४२ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन देशात कोरोना संक्रमणाचा आलेख पुन्हा वाढला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ९४ हजार ७२०…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : दिलासादायक...लसीकरणाला वेग; 15-18 वयोगटातील 50 टक्के तरुणांना मिळाला पहिला डोस
कोल्हापूर : विकास कांबळे जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सुरू करण्?यात आलेल्या लसीकरण मोहिमेने केवळ आठ दिवसांत सोमवारी एक…
Read More » -
कोल्हापूर
गरोदर महिलांत कोव्हिड लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणारे संशोधन, प्रसूतीनंतर सोळा महिलांच्या वारेची तपासणी : डॉ. सतीश पत्की
कोल्हापूर; पुढारी वत्तसेवा : गरोदर महिलेमध्ये कोव्हिड संक्रमण झाले, तर अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. गरोदरपणात ज्या गोष्टी टाळाव्यात नेमक्या…
Read More » -
Latest
करिना, अमृता पाठोपाठ साऊथ अभिनेत्री सामंथाला कोरोनाची लागण
पुढारी ऑनलाईन डेस्क दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु सध्या ‘पुष्पा’ चित्रपटातीलआयटम सॉन्ग ‘उ अंतावा उ उ अंतावा’मुळे चर्चेत आहे. नुकताच…
Read More »