Corona virus
-
नागपूर
नागपुरात कोरोनामुळे महिलेचा मृत्यू; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : होळी आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपुरात गुरुवारी (दि.२१) एका ७८ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती…
Read More » -
Latest
कोव्हिडने वाढवला हृदयविकाराचा धोका
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, ’आयसीएमआर’ने नुकताच एक अभ्यास केला आहे. यानुसार ज्यांना गंभीर कोव्हिड…
Read More » -
Latest
कोरोनाचे राज्यात 154, तर मुंबईत 21 नवे रुग्ण
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात शनिवारी कोरोनाचे 154 नवे रूग्ण आढळले. त्यात सर्वाधिक 21 मुंबईत तर त्याखालोखाल 17 रुग्ण ठाण्यात…
Read More » -
Latest
काेराेनाचा नवा उपप्रकार 'जेएन.1'ची चिंता नकाे;पण खबरदारी महत्त्वाची
कोरोना… हा शब्दही उच्चारायला नको आणि त्याची आठवणही नको… अशी आज अनेकांची मानसिकता असेल आणि ती स्वाभाविकही आहे; पण परिस्थिती…
Read More » -
Latest
जैविक अस्त्र बनवताना कोरोना विषाणू ‘लिक’?
लंडन, वृत्तसंस्था : सार्या जगात मृत्यूचे तांडव करणारा कोरोनाचा व्हायरस हा चीनचे लष्कर आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या प्रयोगशाळेच्या…
Read More » -
Latest
आता अश्वगंधा करणार कोरोना विषाणूचा खात्मा
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासूनच भारतीय आयुर्वेद परंपरा या समस्येवर एखादा तोडगा काढू शकते असे मानले जात होते. आता…
Read More » -
ठाणे
कोरोना मृतांच्या वारसांची ५० हजारांसाठी फरफट; वर्षभरानंतरही अनुदान पदरी पडेना
ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या महासंकटात घरातील कर्ता पुरूष, पती गमावलेल्या एकल महिलांसह कोरोना मृतांच्या वारसांची राज्य सरकारच्या ५० हजार…
Read More » -
Latest
दिलासादायक, कोरोना रुग्णसंख्येत सलग दोन दिवस घट, २४ तासात ६,६६० रुग्णांची नोंद
पुढारी ऑनलाईन: देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सलग दोन दिवस घट दिसून येत आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाल आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे…
Read More » -
Latest
कोरोनाची चौथी लाट येणार नाही; डॉ. गिलाडा यांचे मत
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोना रुग्णवाढ आणि कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले असले तरी काळजी करण्यासारखी स्थिती नाही, असे मत…
Read More » -
मुंबई
दोन्ही डोस घेतलेल्या ९० टक्के नागरिकांना कोरोनाची लागण
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होत असल्याची माहिती बीएमसीच्या एका सर्वेक्षणातून समोर…
Read More » -
Latest
अमेरिकेत उंदरांमध्ये पसरतोय कोरोना विषाणू
न्यूयॉर्क : अमेरिकेतील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यूयॉर्क शहरातील उंदरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. एका नव्या संशोधनात हा…
Read More » -
Latest
Corona Virus : कोरोनाशी लढताना सर्वांनी राजकारण बाजूला ठेवण्याची गरज : अजित पवार
पुढारी ऑनलाइन डेस्क : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. तसेच राज्यात अजूनही काही प्रमाणात कोविड पेशंट सापडत आहेत. या…
Read More »