नाशिक क्राईम
-
Latest
चोरट्यांनी पळवली 16 लाखांची बॅग, म्हसरूळ पोलिसांकडून तपास सुरू
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा श्री राम नवमीनिमित्त संपुर्ण शहरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असतांना शहरामध्ये दुचाकी,…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिकमधील दहशत निर्माण करणारी महिला तडीपार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सर्वसामान्यांची फसवणूक करणे, आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण करणे, अनधिकृतपणे घरात घुसणे, दमदाटी करणे, शिवीगाळ करणे,…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक क्राईम : गंजमाळला महिलेवर प्राणघातक हल्ला
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गंजमाळ येथील पंचशिल नगर परिसरात रविवारी (दि.५) सायंकाळी सहा वाजता तिघांनी मिळून महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची…
Read More » -
Latest
नाशिक : चक्क विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात चोरी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या गडकरी चौक परिसरातील कार्यालयात पुन्हा चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक क्राईम : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या २६ जनावरांची सुटका
चांदवड (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव येथे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा मालट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल एक तास सिनेस्टाइल पाठलाग…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक क्राईम : शहरातील ७५ टक्के घरफोड्या गुलदस्त्यात
नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांनुसार जानेवारी २०१७ पासून घरफोडीचे १ हजार ७५४ गुन्हे दाखल करण्यात आले…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक क्राईम : सराईत गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध
नाशिक : पुढारी वृत्तसेवा लुटमार, मारहाण करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एम. पी.…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक क्राईम : विहितगावला शस्त्रधारी तरुण ताब्यात
नाशिक : धारदार शस्त्र बागळणाऱ्या संशयिताला उपनगर पोलिसांनी पकडले. दीपक आर. पगार (४०, रा. देवळाली गाव) असे पकडलेल्या संशयिताचे नाव…
Read More » -
Latest
नाशिक क्राईम : हेमंत पारख यांच्या अपहरणाचे गूढ उलगडले, अपहरणकर्त्यांना अटक
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरणाचे गुढ अखेर उलगडले असून नाशिक पोलिसांनी याप्रकरणी…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक क्राईम : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केले तडीपार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील अंबड व उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक क्राईम : तलवार बागळल्या प्रकरणी एकास वर्षभर कारावास
नाशिक : पुढारी वृत्तसेवा धारदार शस्त्र बागळल्या प्रकरणी गणेश बाळासाहेब चांगले (२८, रा. हनुमानवाडी, पंचवटी) याला वर्षभर कारावास आणि १२…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्क फ्रॉम होम, पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने व कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगत गुन्हा दाखल न करण्याच्या…
Read More »