ट्रक
-
Latest
नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटाच्या पायथ्याशी पलटी
नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कांचनबारी घाटात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने घाटाच्या पायथ्याशी पलटी झाली. या…
Read More » -
Latest
नाशिक : आगीत वाळूचा ट्रक जळून खाक
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वाळू वाहणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली असून, यात ट्रक जळून खाक झाला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे…
Read More » -
Latest
गडचिरोली : ट्रकच्या धडकेत महिला ठार: संतप्त नागरिकांनी जाळले १० ट्रक
गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा; सुरजागड डोंगरावरुन लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्याने जाणाऱ्या…
Read More » -
Latest
धक्कादायक : गोंदियात १२० मुला-मुलींचा ट्रकमध्ये कोंबून प्रवास; १० मुलांची प्रकृती बिघडली
गोंदिया: पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी आश्रमशाळेतील १२० मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याची…
Read More » -
मराठवाडा
वाशीम : कारची ट्रकला धडक; २ जण जागीच ठार
वाशीम; पुढारी वृत्तसेवा : नागपूर – औरंगाबाद महामार्गावरील उमरदरी जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली. ही घटना आज…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी
पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील शेलबारी घाटात भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात मोठा भाऊ ठार झाला. तर…
Read More » -
Latest
पोलादपूर : कशेडी घाटात ट्रक दीडशे फूट खोल दरीत कोसळला
पोलादपूर; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावाच्या हद्दीत ट्रक सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात…
Read More » -
विदर्भ
औरंगाबाद-नागपूर महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक, तीन ठार
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर फाट्यावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन…
Read More » -
सातारा
पुणे- बंगळूर महामार्गावर कार - ट्रकची धडक; देवदर्शनाला निघालेले दाम्पत्य ठार
नागठाणे : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या एका दाम्पत्यावर बुधवारी काळाने घाला घातला. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे…
Read More » -
सातारा
सातारा : भुईंज येथे मिनी ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक : ६ जण गंभीर जखमी
कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : पुणे – बंगळूर महामार्गावरील भुईंजजवळ ट्रकने पुण्याकडे निघालेल्या मिनी ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. या…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : कळे येथे ब्रेक फेल होऊन वाळूचा ट्रक पलटी
कळे : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कळे (ता.पन्हाळा) येथील दस्तुरी चौकाजवळ कोकणातून कोल्हापूरकडे निघालेला सिलिका वाळूचा ट्रक ब्रेक फेल…
Read More » -
कोकण
रत्नागिरी : परशुराम घाटात ट्रकने घेतला अचानक पेट
चिपळूण : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात आज (दि.१८) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका ट्रकला अचानक आग लागली.…
Read More »