Paris Paralympics मध्ये निषाद कुमारची उंच उडी; पटकावले रौप्यपदक

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला ७ वे पदक
Paris Paralympics
Paris Paralympics मध्ये निषाद कुमारची उंच उडी; पटकावले रौप्यपदक file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये निषाद कुमारने उंच उडी टी ४७ स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक पटकावले. निषादने २.०४ मीटर उडी मारून या स्पर्धेतील भारतासाठी ७ वे पदक तर वैयक्तिक सलग दुसरे पॅरालिम्पिक रौप्य जिंकले.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय संघाच्या पदकांची संख्या सात झाली आहे. निषादच्या रौप्य पदकाने भारताच्या ताफ्यात भर पडली. संपूर्ण देशाची नजर निषादवर होती. त्याने सर्वोत्तम कामगिरी करत भारतासाठी पदक जिंकले. ॲथलेटिक्समधील भारताचे हे तिसरे पदक आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्येही निषादने देशासाठी रौप्य पदक जिंकले होते.

Paris Paralympics
"तुम्‍ही देशाचा अभिमान..." PM मोदींनी साधला पॅरालिम्पिक पदक विजेत्यांशी संवाद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news