National Games 2023 : उशूमध्ये राजस्थानच्या नमीता बन्सलला सुवर्ण पदक | पुढारी

National Games 2023 : उशूमध्ये राजस्थानच्या नमीता बन्सलला सुवर्ण पदक

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोव्यात सुरु असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत उशू महिला स्पर्धेमध्ये राजस्थानच्या नमीता बन्सलने सुवर्ण पदक पटकावले. तर, उत्तरप्रदेशच्या मीली चोपानाने रौप्यपदकाची कमाई केली. यांच्यासह जम्मू काश्मीरची व्ही अक्षता व आसामची सुनिता लिंगू यांनी कांस्य पदकाची कमाई केली. (National Games 2023)

उशू क्रीडा प्रकारात महाराष्ट्राला तीन पदके

  • सलोनी जाधव नंदाऊ – रौप्यपदक
  • प्रावणी कटके नायजीजेन – रौप्यपदक
  • विशाल शिंदे सांडा फाईट – कास्य पदक

हेही वाचा :

Back to top button