Malaika Arora : मलायकाच्या पायावर काळे डाग; चाहत्यांची चिंता वाढली (Video) | पुढारी

Malaika Arora : मलायकाच्या पायावर काळे डाग; चाहत्यांची चिंता वाढली (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. दरम्यान, सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने तिच्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे. जीम शॉर्ट्स आणि काळ्या टी-शर्टमध्ये ती तिच्या घरातून बाहेर पडली होती. यावेळेस तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. (Malaika Arora)

मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण काही चाहत्यांना मलायकाच्या पायावर काळे डाग दिसले आणि ते काळजीत पडले आहेत. अनेकांनी कमेंट्स करत चिंता व्यक्त केली आहे. चाहत्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये पुढील प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘स्नायू फुटणे किंवा ताणणे…. जास्त वजनामुळे असे होते’, ‘मला वाटते लेग पिसला होगा’, ‘नजर लग गई’ अशा अनेक प्रतिक्रिया देत चाहते चिंता व्यक्त करत आहेत. (Malaika Arora)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हेही वाचलंत

Back to top button