Latest
Asian Para Games | आशियाई पॅरा गेम्समध्ये शैलेश कुमारची सुवर्ण झेप
पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई पॅरा गेम्स स्पर्धेत पुरुषांची उंच उडी- T63 मध्ये भारताने सुवर्णकामगिरी केली आहे. या स्पर्धेत शैलेश कुमारने सुवर्ण, मरियप्पन थांगावेलूने रौप्य आणि रामसिंग पडियारने कांस्यपदक जिंकले.
दरम्यान, प्राची यादवने महिलांच्या VL2 प्रकारात कॅनोईंगमध्ये रौप्यपदक जिंकून चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची पदकतालिकेत खातं उघडले.
संबंधित बातम्या :
- विश्वचषकात भारताचा न्यूझीलंडवर २० वर्षांनंतर विजय अन् पीएम मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक
- बीस साल बाद..! भारताचा न्यूझीलंडवर दिमाखदार विजय
- शुभमनच्या नावावर नवा विक्रम, अशी कामगिरी करणार ठरला पहिला फलंदाज
- मोहम्मद शमीचा धमाका; मोडला 'या' दिग्गज गोलंदाजाचा विक्रम
- 'तो' पराभव धोनीच्या जिव्हारी लागला, धाय मोकलून रडला! : माजी प्रशिक्षकाचा खुलासा

