IND vs WI 3rd ODI Live : वेस्ट इंडिजचा टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय | पुढारी

IND vs WI 3rd ODI Live : वेस्ट इंडिजचा टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर होत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकेवरही नाव कोरेल. टॉस जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( IND vs WI 3rd ODI Live)

हेही वाचा;

Back to top button