Virat Kohli : विराटचे तुफान शतक, श्रीलंकेविरूध्द ‘वनडे’मध्‍ये दहावी शतकी खेळी

Virat Kohli : विराटचे तुफान शतक, श्रीलंकेविरूध्द ‘वनडे’मध्‍ये दहावी शतकी खेळी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेविरूध्दच्या वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकले.  विराटने  ८५ चेंडूत १० चौकार आणि एक षटकाराच्‍या सहाय्‍याने त्याने आपल्या कारकिर्दितील ४६ वे शतक झळकावले आहे. श्रीलंकेविरूध्द वनडे फॉर्मेटमध्‍ये त्‍याचे हे १० वे शतक आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news