सैफ अली खान व अर्जुन कपूर
सैफ अली खान व अर्जुन कपूर

सैफ अली खान याचा भूत पोलिस

Published on

अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांचा भूत – पोलिस हा चित्रपट येत्या 17 सप्टेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टार प्रदर्शित होणार असल्याची माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन क्रिपलानी यांनी केले असून, यामध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. रमेश तोरानी आणि अक्षय पुरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हिमाचल प्रदेशात गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आणि गेल्या फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news