![श्रुती हासन](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2Fshruti-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अभिनेते कमल हासन यांची आणि अभिनेत्री श्रुती हासन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते मात्र विविध कारणांमुळे ट्रोल केले जाते. श्रुती ट्रोलिंगला न जुमान सडेतोड उत्तर देते. आता पुन्हा तो अशाच एका उत्तरामुळे चर्चेत आली आहे. रामेशनद्वारे चा सादरम्यान एका चाहत्याने बद्दल प्रश्न विचारता तू का असा प्रश्न विचारल्यानंतर तीने दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे ट्रोल पॉट स्मोकर ना असा त्यावर मी नाही मी पॉट स्मोक करत नाही. मी दारु सुद्धा पित नाही, मी संमित आयुष्य जगते आणि त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. तिच्या उत्तराने ट्रोलची बोलती बंद केल्याचे कौतुक चाहते करत आहेत. मात्र, २०१९ मध्ये व्यसन होते. त्यामुळे तिला आरोग्याच्या काही समस्यानाही सामोरे जावे लागले होते उपचार सुरू केल्याचे सांगितले होते.