खेल खतम, पैसा हजम !

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन
Published on
Updated on

अनेक सेलिब्रिटी विटर अकाऊंटवरून अचानक 'ब्ल्यू टिक' हटवल्याने अनेक जण अस्वस्थ झाले आहेत. यावर बॉलीवूड खेल खतम, पैसा हजम ! कलाकारांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. यामध्ये बिग 'बी' अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता. आता त्यांना 'ब्ल्यू टिक' परत मिळाले 'असले तरी त्यांनी केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्या टिकसाठी पैसे दिले होते तेच आता मोफत दिले जात असल्याने अमिताभ यांनी चिंता व्यक्त केली आहे. खरेतर याआधी अमिताभ यांनी अनेक मजेदार पोस्ट टाकल्या होत्या. आणि रिला कधी 'भैया' कधी मौसी अशी हाक मारत मजेदार पद्धतीने द्विटरवरून त्यांच्या ब्ल्यू टिकची मागणी केली होती. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, खेल खतम, पैसा हजम ओडिटर, काकू, मावशी, बहीण, ताई, बुवा, ही तुझी केवढी नावे आहेत! निले कमळ मिळवण्यासाठी (आधी) पैसे भरायला लावलेत आणि आता तुम्ही म्हणता की ज्यांचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत त्यांना निळे कमळ (फ्री आहे! आमच्याकडे ४८.४ दशलक्ष (फॉलोअर्स आहेत, आता ? ' बिग बी यांच्या या टिटवर लोकांनी आपापल्या शैलीत मजेदार कमेंटस केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news