आता सबा आजाद हिची हृतिक रोशनच्या घरात एन्ट्री

saba azad
saba azad

पुढारी ऑनलाईन

संगीतकार राजेश रोशन यांनी नुकताच एक फोटो शेअर केला असून त्यात रोशन कुटूंबियांसमवेत हृतिक रोशनची कथित गर्लफ्रेंड सबा आझादही दिसते. हे सर्वजण जेवणासाठी एकत्रित आले होते. काही दिवसांपूर्वीच हृतिक आणि सबा एका रेस्टॉरंटमधून हातात हात पकडून बाहेर पडले होते. त्यानंतरही दोघांना एकत्रित स्पॉट केले गेले आहे. त्यानंतर आता थेट रोशन कुटूंबियांसोबत सबा दिसल्याने हे दोघे डेटिंग करत असल्याचे स्पष्ट होत आहे. तथापि, रिलेशनशिपबाबत दोघांपैकी कुणीही अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news