मुंबई; पुढारी ऑनलाईन : अजिंक्य देव आपल्याला नव्या ढंगात दिसणार आहेत. अजिंक्य देव नव्या मालिकेत काम करणार आहेत. त्यांची जय भवानी जय शिवाजी मालिका भेटीला येत आहे. शिवरायांचं स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी शिलेदारांनी प्राणांची आहुती दिली.
जय भवानी जय शिवाजी मालिका त्या शिलेदारांच्या शौर्याला समर्पित आहे. देव यांनी जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी केसांना कात्री लावली आहे.
शिवरायांच्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी शिलेदारांनी प्राणांची आहुती दिली होती. जय भवानी जय शिवाजी मालिकेत देव यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे.
अधिक वाचा –
जय भवानी जय शिवाजी मालिका त्या शिलेदारांच्या शौर्याला समर्पित आहे. देव यांनी या भूमिकेसाठी त्यांनी केसांना कात्री लावली आहे.
जय भवानी जय शिवाजी बद्दल देव म्हणाले, जय भवानी जय शिवाजीसाठी पहिल्यांदाच मी केसांना कात्री लावली.
एक अभिनेता म्हणून हा निर्णय कठीण होता. प्रेक्षकांना हा लूक आवडेल का, याची भीतीदेखील होती. पण, माझ्या या नव्या लूकला प्रेक्षकांनी पसंती दिली.
मात्र, माझा निर्णय योग्य होता. बाजीप्रभू देशपांडेंसारख्या व्यक्तिमत्वासाठी हा त्याग महत्त्वाचा होता. असे अजिंक्य देव म्हणाले.
जय भवानी जय शिवाजी मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. अजिंक्य देव याची मालिका २६ जुलैपासून रात्री १० वाजता पाहता येणार आहे.
हे ही वाचलंत का? –
पाहा व्हिडिओ –