रणबीरनंतर तृप्ती डिमरीने विकी कौशलसोबत दिले इंटिमेट सीन, जानम गाणं रिलीज

तृप्ती डिमरी आणि विकी कौशलच्या जानम गाण्यातील इंटिमेट सीन
 Vicky Kaushal Triptii Dimri Bad Newz song Jaanam
तृप्ती डिमरीने विकी कौशलसोबत जानम गाण्यात इंटिमेट सीन दिले आहेत.Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट ॲनिमलमध्ये बोल्ड सीन देणारी तृप्ती डिमरी आता विक्की कौशलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.दोघांचा बॅड न्यूज चित्रपट येतोय. या चित्रपटातील जानम गाणे रिलीज झाले आङे. या गाण्यातील दोघांच्या इंटिमेट सीनची जोरदार चर्चा सुरु आहे.

 Vicky Kaushal Triptii Dimri Bad Newz song Jaanam
'या' महिन्यांमध्ये एकापेक्षा एक पाहा मराठी चित्रपट
Summary

विक्की कौशल, एमी विर्क आणि तृप्ती डिमरी यांचा 'बॅड न्यूज' चर्चेत आहे. चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलरने उत्सुकता वाढवली होती. काही दिवस आधी 'तौबा तौबा' गाणे रिलीज झाले होते. त्यामध्ये विक्कीचे डान्स मुव्ह्जचे कौतुक झाले. पण आतापर्यंतचे दोघांचे बोल्ड सॉन्ग 'जानम' रिलीज झाले आहे

रिलीज झालं 'बॅड न्यूज'चं गाणं 'जानम'

विक्की कौशल - तृप्ती डिमरीने हॉटनेसने भरलेले सीन्स 'जानम' गाण्यात दिले आहेत. दोघांचे गाण्यात खूप इंटीमेट सीन आहेत.

 Vicky Kaushal Triptii Dimri Bad Newz song Jaanam
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत साकारणार खलनायिका

जानम गाणे पाहिल्यानंतर चाहत्यांकडून कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहते म्हणाले, तुला कॅटरीना कैफची भीती नाहीये का? तर आणखी एका चाहत्याने लिहिलंय- 'कॅटरीना कैफ बड़ा पछताओगे गाण्याची घरी प्रॅक्टिस करत असणार.'

 Vicky Kaushal Triptii Dimri Bad Newz song Jaanam
'तू भेटशी नव्याने’ : एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी

कधी रिलीज होमार बॅड न्यूज

एमी विर्क, विक्की कौशल, तृप्ती डिमरीचा हा चित्रपट १९ जुलैला वर्ल्डवाईड रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news