तमन्ना भाटिया-राशि खन्ना स्टारर ‘अरनमानाई ४’ चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित

राशि खन्ना-तमन्ना भाटिया
राशि खन्ना-तमन्ना भाटिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : तमन्ना भाटिया आणि अष्टपैलू पॉवरहाऊस राशी खन्ना ३१ मे रोजी त्यांचा तमिळ ब्लॉकबस्टर 'अरनामनाई 4' हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी आणण्यासाठी सज्ज आहेत. त्याआधी निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरचे हिंदीत अनावरण केले आहे.

अधिक वाचा –

या चित्रपटाने नुकतेच जगभरात १०० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. आता हा चित्रपट हिंदीत चित्रपटगृहात दाखल होत असून बॉक्स ऑफिसवर आणखी अनेक रेकॉर्ड बनवणार आहे. ३१ मे रोजी रिलीज होणाऱ्या, 'अरनमानाई ४' ची हिंदी चित्रपट ज्यात सुंदर सी, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश, दिल्ली गणेश, कोवई सरला आणि इतरही प्रमुख भूमिका आहेत.

अधिक वाचा –

अधिक वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news