Son Of Sardaar 2 Trailer: 'सन ऑफ सरदार २'चा ट्रेलर, मृणाल-अजय देवगन नव्या लूकमध्ये

Son Of Sardaar 2 Trailer: 'सन ऑफ सरदार २'चा ट्रेलर, मृणाल-अजय देवगन नव्या लूकमध्ये
image of Son Of Sardaar 2 Trailer launch event
Son Of Sardaar 2 Trailer out now Instagram
Published on
Updated on

Son Of Sardaar 2 Trailer out now

मुंबई- अजय देवगनचा चित्रपट फिल्म 'सन ऑफ सरदार २'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर लॉन्चवेळी मृणाल ठाकुर आणि अजय देवगन नव्या अंदाजात दिसत आहे. निर्मात्यांनी 'सन ऑफ सरदार' चे सीक्वल येतोय. आज सीक्वलचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

image of Son Of Sardaar 2 Trailer launch event
Instagram

अजयचे इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

२३ जून रोजी अजय देवगनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'सन ऑफ सरदार २' चे एक मोशन पोस्टर जारी केले होते. यामध्ये कड्यातून वीज निघताना दिसत होती. अजयचा हा अंदाज फॅन्सच्या पसंतीस उतरला होता. मोशन पोस्टरमध्ये अजय देवगन साहसी दिसत आहे.

image of Son Of Sardaar 2 Trailer launch event
Rajkumar Rao | संघर्षाच्या काळात जेवायलाही नसायचे पैसे; राजकुमार रावने शून्यातून उभं केलं विश्व

'सन ऑफ सरदार-२' मधील कलाकार

'सन ऑफ सरदार २' चे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा करत आहेत. अजय देवगन, ज्योती देशपांडे, एनआर पचीसिया और प्रवीण तलरेजा निर्माते आहेत. अजय देवगन, मृणाल ठाकुरसह संजय मिश्रा यांचीही भूमिका असेल.

image of Son Of Sardaar 2
Instagram
image of Son Of Sardaar 2 Trailer launch event
Filmfare Marathi Awards 2025 | तबू जेव्हा मराठीत बोलते; 'मी हा सन्मान अशा व्यक्तीला...'

कधी रिलीज होणार सन ऑफ सरदार-२?

या चित्रपटाचे शूटिंग जुलै २०२४ मध्ये एडिनबर्गमध्ये झाले होते. ५० दिवस शूटिंग झाल्यानंतर लंडनमध्ये शूटिंग करण्यात आले. शूटिंग पंजाबमध्ये झाले. २५ जुलैला २०२५ रोजी रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news