salman-ayush sharma : मेहुण्याबरोबर बिघडले संबंध?

salman-ayush sharma
salman-ayush sharma
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

सलमान खाननेच त्याची लाडकी बहीण अर्पिता हिचा पती आयुष शर्मा (salman-ayush sharma) याला बॉलीवूडमध्ये लाँच केले होते. त्यानंतरही दोघांनी एकत्र एक चित्रपट केला. आताही सलमानने मेहुण्याला 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात संधी दिली होती. आयुषने या चित्रपटाचे काही सीनही शूट केले आहेत. मात्र, काही मुद्द्यांबाबत सलमानशी बिनसल्याने आयुषने हा चित्रपट सोडला असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात झहीर इक्बाल याचीही प्रमुख भूमिका असून त्याच्याशीच आयुषचा वाद झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे! (salman-ayush sharma)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news