श्रीवल्ली थिरकली पुष्पाराज सोबत, Pushpa 2 चे दुसरे Couple Song रिलीज

Pushpa 2
Pushpa 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पा : द रुलमधील दुसरे गाणे रिलीज झाले आहे. हे द कपल सॉन्ग असून सिंगल गाणे चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शित केले आहे. अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. काल चित्रपट निर्मात्यांनी हे गाणे २९ मे रोजी रिलीज होणार असल्याचे जाहिर केले होते.

अधिक वाचा-

हे गाणे सहा भाषांमध्ये पाहायला मिळणार असून ते गायिका श्रेया घोषाल हिने गायले आहे. रॉकस्टार डीएसपीचे संगीत असून फॅन्सना हे गाणे नक्की आवडेल.

अल्लू अर्जुनचा सामान्य माणूस ते गुंड बनण्याचा प्रवास

चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज झाला होता. यामध्ये अल्लू अर्जुनचा सामान्य माणूस ते गुंड बनण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. याआधी रिलीज झालेल्या टीजरमध्ये अल्लू अर्जुन साडी नेसलेला दिसत आहे. चेहऱ्याचा रंग निळा आणि लाल रंग दिसत होाता. याशिवाय, तिच्या शरिरावर जास्त ज्वेलरी आणि मेकअप होता. या रूपात तो गुंडांना मारताना दिसत आहे.

अधिक वाचा-

अधिक वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news