Priyanka Chopra : तुम इतनी हॉट क्यों हो…

Priyanka Chopra : तुम इतनी हॉट क्यों हो... www.pudharinews.
Priyanka Chopra : तुम इतनी हॉट क्यों हो... www.pudharinews.
Published on
Updated on

नवी दिल्ली ः प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांना मनोरंजन जगतातील एक पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर प्रियांका नेहमीच सक्रिय राहते आणि ती आपले नवनवे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. यावर पती निक जोनससुद्धा कॉमेंट करत असतो. मात्र, यावेळी केलेल्या त्याच्या कॉमेंटची जोरदार चर्चा सरू आहे. (Priyanka Chopra)

प्रियांकाने नुकतीच आपली काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. यामध्ये ती गोल्फ कोर्सवर मस्ती करताना दिसत आहे. यातील एका छायाचित्रात ती गोल्फ कोर्सवर आपले केस सावरतानाही दिसत आहे. यामध्ये तिने क्रॉप टॉप आणि शार्ट स्कर्ट परिधान केलेला आहे. यामुळे ती अधिकच सुंदर दिसत आहे. या छायाचित्रावर कॉमेंट करताना निक जोनसने म्हटले आहे की, 'तुम इतनी हॉट क्यों हो'. निकबरोबरच प्रियांकाचे चाहतेही या छायाचित्रांवर कॉमेंटस्चा पाऊस पाडत आहेत. (Priyanka Chopra)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news