Panchayat Season 5 : फुलेरा मैं आपका इंतजार रहे गा... पंचायतचा पुढच्या सिजनची घोषणा; डिसेंबरच्या थंडीत सचिवजी कोणती शेकोटी पेटवणार?

Panchayat Season
Panchayat Season pudhari
Published on: 
Updated on: 

Panchayat Season 5 Release Date : अमेझॉन प्राईमवरील सर्वात गाजलेली पंचायत वेब सीरीजचा पुढचा पाचवा सिजन येत्या ३ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. याबाबची घोषणा प्राईमने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केली असून यात सीजनमध्ये सचिवजींची हालत खस्ता होणार हे पोस्टरवरूनच दिसत आहे. त्यामुळं डिसेंबरच्या थंडीत फुलेराच्या राजकारणाची उष्णता वाढणार असं दिसतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.