'माफी मागा नाही तर पश्चाताप करावा लागेल', पाकिस्तानी डॉनची मिथुन चक्रवर्तींना धमकी

Mithun Chakraborty | सलमान, शाहरुख नंतर मिथुन चक्रवर्तींना पाकिस्तानी डॉनची धमकी
Mithun Chakraborty
मिथुन चक्रवर्तींना पाकिस्तानी डॉनने धमकी दिलीयPudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - दुबईत राहणारा पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने व्हिडिओ जारी करून अभिनेते मिथुन चक्रवर्तांना धमकी दिली आहे. (Mithun Chakraborty ) मिथुन यांच्या वक्तव्यानंतर डॉनने व्हिडिओ जारी केला आहे.

सलमान खान आणि शाहरुख खान नंतर आता अभिनेते मिथुन चक्रवर्तींनादेखील धमकी मिळाली आहे. त्यांना पाकिस्तानचा डॉन शहजाद भट्टीने धमकी दिली आहे आणि म्हटले आहे की, १५ दिवसांच्या आत माफी माग नाही तर पश्चाताप करावा लागेल. भट्टीने दुबईतून दोन व्हिडिओ जारी केला आहे. मिथुन चक्रवर्तींना बोलताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो मिथुन चक्रवर्तीचे स्टेटमेंट चालवतो आणि ब्रॅकग्राऊंडला डायलॉगबाजी करतो. (Mithun Chakraborty )

२७ ऑक्टोबरला कोलकातामध्ये एका रॅली दरम्यान मिथुन यांनी धर्मावरून स्टेटमेंट केलं होतं.

पाकिस्तानी डॉन म्हणाला, हा व्हिडिओ मिथुन चक्रवर्तीसाठी आहे. काही दिवसापूर्वी त्याने म्हटले होते''...मिथुन साहेब, माझा तुम्हाला सल्ला आहे की, १० ते १५ दिवसांच्या आत यासाठी माफी मागा, नाहीतर पश्चाताप करावा लागेल....''डॉन म्हणाला, हा कोणताही चित्रपट नाही, रिअल लाईफ आहे. स्टेजवर चढून तुम्ही..

Mithun Chakraborty
Pushpa 2 clash Chhaava | आता 'पुष्पा-२' शी क्लॅश होणार नाही विकी कौशलचा 'छावा'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news