धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवा..'नाही तर उद्या..', केतकी चितळेचा व्हिडिओ व्हायरल

'हातात कुणाच्या कठपुतळीचा फोटो आहे बघा..' व्हिडिओवरून केतकी चितळे ट्रोल
Ketaki Chitale video on facebook
केतकी चितळेने फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे Ketaki Chitale Facebook
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री केतकी चितळेची एक व्हिडिओ पोस्ट चर्चेत आहे. तिने एक व्हिडिओ फेसबूकला पोस्ट केला आहे. आणि त्याला जी कॅप्शन लिहिलीय, त्यावरून केतकी प्रचंड ट्रोल होत आहे. केतकीने हा व्हिडिओ फेसबूकवर पोस्ट केला आहे.

Summary

अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामुळे काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली...

केतकी चितळेने कॅप्शनमध्ये काय लिहिलंय-

नेहमी स्पष्टपणे बोलणाऱ्या केतकीने या व्हिडिओला कॅप्शन लिहिलंय की...

''आपल्याला अशी हिरवळ बघायची नसेल तर जातपात सोडा. आपण विसरले आहोत म्हणून यांचे भावते आहे.

धर्म निरपेक्षता बाजूला ठेवा.

धर्म वाचवण्यासाठी कामाला लागा नाही तर उद्या आपली पोरं बाळं ओला-ओ-उबर करू लागतील.

।।जय हिंद।।

।।वंदेमातरम्।।

।। भारत माता की जय।।''

Ketaki Chitale video on facebook
केतकी चितळेवर किरण मानेंची पोस्ट, ‘अख्खा दर्द तू या व्हिडीओतून पिळवटून ओतलास लै लै म्हंजी लैच ठैंक्यू’

केतकी चितळेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय दिसतं?

केतकी चितळेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात झेंडा घेऊन दुसऱ्या हाता मनोज जरांगे-पाटलांचा फोटो हाती घेतलेला दिसत आहे. या व्हिडिओवर केतकीने लिहिलंय-'हातात कुणाच्या कठपुतळीचा फोटो आहे बघा. धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवा..'नाही तर उद्या..आपल्या घरासमोर हिरवळ दिसायला फार काळ लागणार नाही..'

Ketaki Chitale video on facebook
Anant Ambani Radhika Wedding | अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहाचा मुहूर्त ठरला !

केतकी चितळेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

तिने हा व्हिडिओ फेसबूकवर पोस्ट केल्यानंतर तिला काही नेटकऱ्यांकडून टिकेला सामोरे जावे लागत आहे. काही नेटकऱ्यांनी तिला धर्माविषयी बोलल्याने ट्रोल केलं आहे.

Ketaki Chitale video on facebook
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या सोहळ्यात ६५ शेफ बनवणार इंदौरी पदार्थ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news