रुग्णालयातून Hina Khan चा नवा फोटो शेअर; बॉयफ्रेंड रॉकीबद्दल काय म्हणाली हिना खान?

रुग्णालयातून हिना खानचा नवा फोटो व्हायरल
Hina Khan health update
हिना खानचा रुग्णालयातून नवा फोटो शेअरHina Khan Instagram
Published on
Updated on
Hina Khan health update
केसांना विग, हसतमुख चेहऱ्याने हिना खान परतली कामावर
Hina Khan health update
Hina Khan Instagram
Summary

रुग्णालयातून तिने आणखी एक फोटो शेअऱ केला आहे जो व्हायरल होत आहे. २३ जुलै, २०२४ रोजी हिनाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड रॉकी जायसवाल सोबत एक फोटो पोस्ट केला होता. हिनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर जे फोटो शेअर केले त्यामध्ये ती रॉकीसोबत मिरर सेल्फी क्लिक करताना दिसत आहे.

दोघांना एकसारख्या ब्लॅक-टोन टी-शर्टमध्ये पाहण्यात आलं. सोबतच हिनाने रॉकीसाठी एक नोट लिहिली आणि त्याला आपली शक्ती असल्याचं सांगितलं. हिनाने फोटो शेअर करत लिहिलं- 'तुम्ही बेस्ट आहात. परमेश्वर तुम्हाला नेहमी खुश ठेवो. माझी शक्ती.' रॉकीने हिनासाठी बनवलं जेवण १४ जुलै, २०२४ रोजी रॉकीने इन्स्टाग्रामवर हिनाचे दोन फोटो पोस्ट केले आहे. त्यामध्ये रॉकीने हिनासाठी एक नोटदेखील लिहिलं.

Hina Khan health update
केस कापल्यानंतर हिना खानचा नवा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'स्ट्रॉन्ग गर्ल'

त्याने सांगितलं की, कशाप्रकारे हिनाचं हास्य प्रत्येक गोष्ट सुंदर बनवते. जेव्हा तो हिनासोबत असतो तेव्हा दुसरं काही महत्त्वाचं ठरत नाही. त्याने हेदेखील सांगितलं की, त्याने तिच्यासाठी कशाप्रकारे आवडते जेवण बनवले. रॉकीने लिहिलं- ''जेव्हा ती हसते, तेव्हा प्रकाश तेज होतो.. जेव्हा ती खुश असते तेव्हा जीवन समजतं..जेव्हा ती माझ्यासोबत असते.. मी अधिक जगतो...जेव्हा मी तिच्यासोबत असतो .. यापेक्षा अधिक महत्त्वाचं काही ठरत नाही.''

Hina Khan health update
हिना खान चा कुल लूक सोशल मीडियावर व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news