केस कापल्यानंतर हिना खानचा नवा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'स्ट्रॉन्ग गर्ल'

स्वालिया न. शिकलगार

हिनाने केस कापल्यानंतर नवा लूक व्हायरल होत आहे

Hina Khan Instagram

ती गुलाबी रंगाच्या स्लिपमध्ये दिसत आहे

Hina Khan Instagram

तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत आहे

Hina Khan Instagram

नेटकऱ्यांनी तिचे हे फोटो पाहून खूप सारे कॉमेंट्स दिल्या आहेत

Hina Khan Instagram

एकाने तिला स्ट्रॉन्ग गर्ल अशी कॉमेंट दिली आहे

Hina Khan Instagram
भाग्यश्री लिमयेने फोनबुथवर सुंदर फोटोशूट केला आहे | Bhagyashree Instagram