फॅमिली मॅनच्या दोन्ही सीझन्सच्या यशानंतर गन्स और गुलाब्स्

फॅमिली मॅनच्या दोन्ही सीझन्सच्या यशानंतर गन्स और गुलाब्स्

पुढारी ऑनलाईन

राज अँड डीके या नावाने प्रसिद्धी असलेली राज निदिमोरू आणि कृष्णा डीके ही दिग्दर्शक जोडी गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून लांब असली तरी वेबसीरीजमध्ये त्यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. फॅमिली मॅनच्या दोन्ही सीझन्सच्या यशानंतर आता या जोडीच्या हातात अनेक वेबसीरीज आहेत.

त्यापैकी एक म्हणजे गन्स और गुलाब्स. ही सीरीज ते नेटफ्लिक्ससाठी बनवत असून राजकुमार राव, आदर्श गौरव आणि दुलकर सलमान अशी तगडी स्टारकास्ट यात दिसणार आहे. ही एक क्राईम थ्रिलर सीरीज असणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news