मुलीच्या आठवणीने बिपाशा व्याकूळ

मुलीच्या आठवणीने बिपाशा व्याकूळ
Published on
Updated on

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू पती करणसिंग ग्रोवर समवेत डेटवर गेली. पहिल्यांदाच हे कपल आपल्या मुलीला घरी सोडून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी बाहेर पडली. मात्र, बिपाशा आपल्या मुलीच्या आठवणींने व्याकूळ झाली आहे. आपल्या भावना तिने पापाराझींशी शेअर केल्या आहे. व्हॅलेंटाईन डे दिवशी बिपाशा करणबरोबर स्पॉट झाली. यावेळी बिपाशाच्या काळ्या ड्रेस खूपच हॉट दिसत आहे तर ब्लॅक ड्रेस घातल्याने करण हैडसम दिसत आहे. मुलीला घरी सोडून गेल्याने विपाशाला चुकल्याची भावना वाटत आहे. अरेरे… मुलीला सोडून बाहेर पडावे लागले है पहिल्यांदाच असे घडत असल्याची बिपाशा म्हणाली. व्हॅलेंटाईन डे निमित्त एकमेकांना थोडा वेळ काढावाच लागतो, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news