BBM Update : लिलिपुट नगरात जनतेवर होत आहे का जाच!

BBM Update : लिलिपुट नगरात जनतेवर होत आहे का जाच!
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घराचे (BBM Update ) काल रूपांतर लिलिपुट नगरात झाले. आणि घरातील ८ सदस्य त्या नगरातील जनता असणार आहेत.  नवे आलेले सदस्य हुकूमशहा असणार आहेत.

आता हे हुकूमशहा देत असलेले कार्य या सदस्यांना करावे लागणार आहे. पण ते पूर्ण करताना त्यांची मात्र कसोटी लागणार आहे. त्यांची दमछाक होतं आहे हे दिसून येतं आहे.

या टास्कमध्ये कोणी लोटांगण, कोणी वारा, तर कोणी गुडघ्यावर चालते आहे. तर कोणी साष्टांग नमस्कार घालतं आहे. तृप्तीताईंचे म्हणणे आहे त्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे.

बघूया या टास्कमध्ये अजून काय- काय होणार आहे. पाहा बिग बॉस मराठी (BBM Update ) सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा.  कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news