

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपटगृहात धुमाकूळ घालणारे काही चित्रपट आता ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत. तर काही नवे चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होतील. हिंदी शिवाय साऊथ आणि इंग्रजी भाषेतीलही चित्रपट ऑगस्टमध्ये ओटीटीवर पाहता येतील. 'फिर आई हसीन दिलरुबा' मधून तापसी पन्नू - विक्रांत मेसी वापसी करत आहेत. संजय दत्त-रवीना टंडन 'घुडचढी'मध्ये दिसणार आहेत. याशिवाय, 'कल्कि २८९८ एडी' आणि 'किल' चित्रपटगृहानंतर ओटीटीवर येऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, पाहा संपूर्ण यादी.
१)चित्रपट- फिर आई हसीन दिलरूबा
प्रदर्शित तारीख - ९ ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स
२)चित्रपट- मुंज्या
प्रदर्शित तारीख - ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - डिज्नी प्लस हॉटस्टार
३)चित्रपट- ग्यारह ग्यारह
प्रदर्शित तारीख - ९ ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - जी ५
४)चित्रपट- लाईफ हिल गई सीरीज
प्रदर्शित तारीख - ९ ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - डिज्नी प्लस हॉटस्टार
५)चित्रपट- किल
प्रदर्शित तारीख - ३० ऑगस्ट (संभाव्य)
ओटीटी प्लॅटफॉर्म - डिज्नी प्लस हॉटस्टार
६)सीरीज - Manorathangal
प्रदर्शित तारीख - १५ ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - जी ५
७)चित्रपट- ड्यून पार्ट २
प्रदर्शित तारीख - १ ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - जिओ सिनेमा
८)चित्रपट- किंग्डम ऑफ प्लॅनेट ऑफ द ॲपेस
प्रदर्शित तारीख - २ ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - डिज्नी प्लस हॉटस्टार
९) चित्रपट- Ghudchandi
प्रदर्शित तारीख - ९ ऑगस्ट
१०) चित्रपट- The Requin
प्रदर्शित तारीख - १६ ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - लायंसगेट प्ले
११) चित्रपट- इंडियन २
प्रदर्शित तारीख - २ ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स
१२)चित्रपट- टर्बो
प्रदर्शित तारीख - ९ ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - सोनी लिव्ह
१३)चित्रपट- कल्कि
प्रदर्शित तारीख - १६ ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ (Tentative)
१४)चित्रपट- The Deliverance
प्रदर्शित तारीख - ३० ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स
१५)चित्रपट- इन द लँड ऑफ सेंट्स अँड सिनर्स
प्रदर्शित तारीख - २३ ऑगस्ट
ओटीटी प्लॅटफॉर्म - लायंसगेट प्ले