Ananya Panday : मोकळ्या केसांसह व्हाईट बिकिनीत हॉट अनन्या

Ananya Panday
Ananya Panday
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ( Ananya Panday ) आणि अभिनेता विजय देवरकोंडा याच्या आगामी 'लाइगर' चित्रपट लवकरच येत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, अनन्या त्याच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. 'लाइगर' चित्रपटातील 'आफत' हे गाणे चाहत्याच्या पसंतीस उतरले. याच दरम्यान अनन्याचा हॉट लूक समोर येत आहेत.

अभिनेत्री अनन्या पांडेने ( Ananya Panday ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या बिकीनीतील फोटो शेअर केला आहेत. या फोटोत अनन्याचे हटके अंदाज चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. याबिकिनीसोबत तिने एक डिझाईन असलेले क्रिम रंगाचे जॅकेट परिधान केलं आहे. फोटोला पोझ देताना कधी तिने तिने स्वत:च्या केसात हात घातला आहे. तर कधी ती खूर्चीवर बसलेली ग्लॅमरस दिसतेय. या फोटोत अनन्यासोबत विजय देवरकोंडा दिसत आहे. हा फोटो चित्रपटातील शूटिंग वेळेचा असावा, अशा अंदाज लावला जात आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Expectation vs. Reality ? was tryna have my Heroine moment but I got attacked by feathers and my hair got stuck in the blower instead ✌??' असे लिहिले आहे. तर #AAFAT #Liger25thAugust असे हॅशटॅगदेखील दिले आहेत.  याशिवाय अनन्याने ऑरेंज कलरचा फुल स्लीव जालीदार टॉप आणि व्हाइट जिन्समधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अनन्या खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. यात अनन्या चिलिंग मूडमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक स्टार्संनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात अभिनेत्री शनाया कपूरने रेड हार्ट ईमोजी शेअर केलाय. एका युजर्सने तुम्ही एकदम हॉट दिसताय, look sleek and cute babe, So cute ?, Gorgeous❤️, mazing photo?, Howww soo prettyyyy, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे. या फोटोला आतापर्यत ३ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

अनन्याचा आगामी 'लाइगर' चित्रपट २५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. अनन्यासोबत या चित्रपटात रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे हे कलाकारही दिसणार आहेत. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news