यामी गौतमचा ‘अ वेन्सडे’चा सिक्‍वेल ‘ए थर्सडे’ येणार ?

यामी गौतमचा ‘अ वेन्सडे’चा सिक्‍वेल ‘ए थर्सडे’ येणार ?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री यामी गौतम हिच्या आगामी सस्पेन्स थ्रिलर 'ए थर्सडे' या चित्रपटाचा टीझर रीलीज झाला असून उद्या, गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर समोर येणार आहे. बेहजाद खंबाटा दिग्दर्शित हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर 17 फेब्रुवारी रोजी रीलीज होणार आहे. या चित्रपटात डिंपल कपाडिया, अतुल कुलकर्णी, नेहा धुपिया यांच्याही भूमिका आहेत. दरम्यान, नसिरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्या 'अ वेन्सडे' या जबरदस्त चित्रपटाचा हा सीक्‍वेल असल्याची चर्चा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news