तापसी पन्‍नूचा ‘लूप लपेटा’ थेट ओटीटीवर येणार | पुढारी

तापसी पन्‍नूचा ‘लूप लपेटा’ थेट ओटीटीवर येणार

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री तापसी पन्‍नूचा आगामी चित्रपट ‘लूप लपेटा’ थिएटर्सशिवाय थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर रीलिज होणार आहे. स्वतः तापसी पन्नूनेच ही माहिती सोशल मीडियातून दिली आहे. आकाश भाटीया याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रोमान्स, थ्रीलर, कॉमेडी अशी एक रोलरकोस्टर राईड या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. चित्रपटात ताहीर राज भसीन देखील मुख्य भूमिकेत आहे. 1998 मध्ये आलेल्या टॉम टायक्‍वर दिग्दर्शित ‘रन लोला रन’ या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

Back to top button