तापसी पन्नूची छोटी बहिण तिच्यापेक्षाही हॉट, फोटो पाहाच!

तापसी पन्नू
तापसी पन्नू

पुढारी ऑनलाईन डेस्क : तापसी पन्नूची लहान बहिण सौंदर्याच्या बाबतीत तापसीलाही मात देते. तापसी पन्नूच्या बहिणीचे नाव शगुन पन्नू आहे. ती एक वेडिंग प्लॅनर आहे. ती आपली स्वत:ची कंपनी चालवते. या कंपनीत तापसीदेखील बिझनेस पार्टनर आहे. ती खूप सुंदर आणि फॅशनेबल आहे. शगुनचे स्टायलिंग सेन्स असे आहे की, ती तापसीलादेखील टक्कर देते. आपल्या शानदार ड्रेसिंग सेन्सच्या झलकमुळे ती नेहमी आपल्या सोशल अकाऊंटवर ॲक्टिव्ह दिसते. कधी ती साडीत दिसते तर कधी जीन्स-टॉप घालून कूल वाईब्स देते.

अधिक वाचा –

शगुन पन्नूचे काही फोटोज फॅशन सेन्स दाखवतात. ती कधी स्पेगेटी स्ट्रॅप्स असणारा ड्रेस तर कधी थाय हाय स्लिटमध्ये दिसते. आपल्या फॅशनेबल लूकसोबत इतकी खास दिसते की, तिच्यासमोर भल्याभल्या अभिनेत्रीही फिक्या पडतात. तापसी पन्नूची छोटी बहिण शगुन आपल्या मोठ्या बहिणीच्या खूप जवळ आहे.

अधिक वाचा –

दोघीजण अधिकतर क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात. शगुनच्या इन्स्टाग्रामवर ती तापसीसोबतचे फोटोज नेहमी शेअर करताना दिसते. मालदीव व्हेकेशनवर देखील दोघींनी खूप मस्ती करताना दिसल्या होत्या.

अधिक वाचा –

तापसी पन्नूची बहिण चित्रपट इंडस्ट्रीपासून लांब आहे. पण, ती आपल्या मोठ्या बहिणीची हुबेहूब कॉपी दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shagun Pannu (@shagun_pannu)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news