Bade Miyan Chote Miyan : खिलाडी कुमार अक्षय आणि टायगरचे हटके टायटल ट्रॅक पोस्टर

Bade Miyan Chote Miyan
Bade Miyan Chote Miyan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : खिलाडी अक्षय कुमार आणि बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ त्यांच्या आगामी रिअल ॲक्शन फिल्म 'बडे मियाँ छोटे मियाँ' टायटल ट्रॅक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. (Bade Miyan Chote Miyan) या पोस्टरची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. (Bade Miyan Chote Miyan)

संबंधित बातम्या –

या ॲक्शन जोडीने सोशल मीडियावर हे खास पोस्टर शेअर केले आहे. "बडे का स्वॅग , छोटे का स्टाइल 3 दिवस बाकी ! #BadeMiyanChote Miyan Title Track out on 19 February 2024 #बडेमियाँछोटे मियाँOnEid2024"

हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. अक्षय कुमारच्या सिग्नेचर स्टाइलसह आणि टायगर श्रॉफने त्याचा 'टायगर इफेक्ट' यातून दाखवला आहे. ईदच्या दिवशी ॲक्शन-पॅक परफॉर्मन्स बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्स निर्मित, आणि अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँमध्ये पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news