Ashwini Bagal : ‘रावरंभा’ फेम अश्विनी बागल-अक्षय सेठीचे ‘तुमसे मिलु अपनी कहूं’ गाणं रिलीज

अश्विनी बागल-अक्षय सेठी
अश्विनी बागल-अक्षय सेठी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटामुळे अभिनेत्री अश्विनी बागल हिला विशेष लोकप्रियता मिळाली. (Ashwini Bagal ) या चित्रपटातील तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. यानंतर अभिनेत्री आता अक्षय सेठीसोबत 'तुमसे मिलु अपनी कहूं' या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसत आहे. (Ashwini Bagal ) या म्युझिक व्हिडीओच्या दिग्दर्शनाची धुरा सोनम शाह यांनी उत्तमरीत्या साकारली. डीओपी आदित्य मेहरने हे गाणं त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. या गाण्याला गायिका रितिका राज सिंगने आवाज दिला आहे. सतीश त्रिपाठी यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहेत.

संबंधित बातम्या –

अश्विनी म्हणाली, "मला या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी अश्विन महाराज यांची आभारी आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये रिलीज झालेले हे गाणे दोन रसिकांच्या हृदयाला भिडेल याची मला खात्री आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news