GoodAchari : मेगा सिक्वेलसाठी इमरान हाश्मी आदिवी शेष सोबत दिसणार ? | पुढारी

GoodAchari : मेगा सिक्वेलसाठी इमरान हाश्मी आदिवी शेष सोबत दिसणार ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता इमरान हाश्मी हा आगामी स्पाय ॲक्शन थ्रिलरमध्ये आदिवी सेश सोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे का? ( GoodAchari) हा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. प्रीक्वल गुडचारीने आदिवी सेश स्टारर असून तो ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. ( GoodAchari)

संबंधित बातम्या –

इमरान हाश्मी आणि अदिवी सेश यांच्या अभिनयाची जादू ऑन-स्क्रीन डायनॅमिक जोडी अनुभवयाला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. इमरान हाश्मी टायगर ३ मध्ये दिसला होता. तो नसीरुद्दीन शाह आणि विजय राज यांच्यासह काही प्रसिद्ध स्टार्ससोबत ‘शोटाईम’ या वेब सीरिजमध्ये देखील दिसणार आहे.

Back to top button