Sunny Leone : सनी लिओनीचा ‘फना’ व्हिडिओ साँग प्रेक्षकांच्या भेटीला | पुढारी

Sunny Leone : सनी लिओनीचा 'फना' व्हिडिओ साँग प्रेक्षकांच्या भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी लिओनी ही कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. फॅशन, व्यवसाय आणि आता डान्सिंग सुपरस्टार असलेली (Sunny Leone ) सनी ही “फना” हे नवं व्हिडिओ साँग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. सनीने तिच्या सोशल मीडियावर हे गाण रिलीज करण्याची घोषणा केली असून पोस्टला कॅप्शन दिल आहे – ” Embrace the heat, own the spotlight ” #Fanaa is out now “. व्हिडिओमध्ये सनीचा दमदार परफॉर्मन्स असून यामध्ये ती हॉट दिसतेय. (Sunny Leone )

संबंधित बातम्या –

सनी लिओनी आगामी ‘ग्लॅम फेम’ शोला जज करणार आहे आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनेडी’ या राहुल भट्टसोबत तिच्या जागतिक स्तरावर प्रशंसित चित्रपटाची वाट पाहत आहे. ‘कोटेशन गँग’ या चित्रपटाद्वारे तिच्या तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेशाचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, यामध्ये ती जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन ही असणार आहेत. ती Spiltsvilla सीझन 5 देखील होस्ट करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Music South (@zmcsouth)


Back to top button