शंकर महादेवन
शंकर महादेवन

Ram Mandir Pran Pratishtha : शंकर महादेवन, सोनू निगमने सुरेल आवाजात गायले भजन

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रभू राम यांचे भजन गायक शंकर महादेवन (Ram Mandir Pran Pratishtha ) आणि सोनू निगम यांनी गायले. यावेळी गायिका अनुराधा पौडवाल यांनीही राम भजन गायले. यावेळचे भजनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (Ram Mandir Pran Pratishtha)

संबंधित बातम्या –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news